विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची सरकारकडे मागणी |Aurangabad
2022-09-15
8
विरोधी पक्षनेते अजित दादा पवार (Ajit Pawar) हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी लंपी (Lumpy disease) विषयी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. काय म्हणाले आहेत पवार पाहुयात.